कोकण स्वाद बाय जाधव बंधू"जिथे चव, विश्वास आणि निसर्ग एकत्र येतो."
कोकणचा राजा, आता तुमच्या दारी!
Experience the authentic taste of Konkan Alphonso Mangoes.
शेतकरी ते ग्राहक...
कोकण स्वाद हा एक प्रीमियम हापूस आंबा ब्रँड आहे, जो तुम्हाला कोकणची खरी चव देतो. आम्ही "सेंद्रिय पद्धतीने" पिकवलेले देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबे शुद्ध ताजेपणा आणि विश्वासाने वितरित करतो.
Connect With Us
YouTube
Visit ChannelInstagram
Follow UsFacebook
Like PageGoogle Business
View Profile